मुळशी पॅटर्नच्या निमित्ताने दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याशी खास बातचीत<br /><br />मुळशी पॅटर्न हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला हा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. त्यानिमीत्ताने सिनेमाचे लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याशी खास बातचीत.<br /><br />#MulshiPatten